अक्कलपुरचे अक्कलराव आणि धमाल
कविता, बडबड गाणी, धमाल गोष्टी आणि मुलांवर संस्कार करेल असं खूप काही
Saturday, May 15, 2010
आईचं बाळ
आईचं
बाळ
तुम्ही
मोठे
असता
घरात
.
आणि
तुमच्यानंतर
घरात
येतं
एक
छोटसं
बाळ
.
गोरंगोरंपान
,
इवल्या
इवल्या
मुठी
असणार
,
फुल
उमलाव
तसं
खुदकन
हसणारं
.
तुम्ही
तुमचा
अभ्यास
,
तुमचं
खेळणं
सारं
सारं
विसरून
त्या
बाळाशी
खेळत
राहता
.
खूप
छान
वाटतं
नाही
त्याच्या
कापसासारख्या
मऊ
कायेला
स्पर्श
करताना
.
अशाच
एका
बाळाविषयी
हि
कविता
-
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment